संजय राठोड यांचा चित्रा वाघ यांना इशारा |Sanjay Rathod |Chitra Wagh
2022-08-11 2
संजय राठोड (Sanjay Rathod) यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आपला विरोध दर्शवला. यावरून आता संजय राठोड यांनी चित्रा वाघ यांना इशारा दिलाय पाहूयात काय म्हणाले संजय राठोड.